साठवणींचा कोलाज: मोहन कर्णिक: Difference between revisions
From Citypedia Thane
m 1 revision imported |
Super Admin (talk | contribs) mNo edit summary |
||
| Line 1: | Line 1: | ||
'''जुन्या ठाणे शहरातील हृद्य आठवणींचा लेख संग्रह---''' | '''जुन्या ठाणे शहरातील हृद्य आठवणींचा लेख संग्रह---''' | ||
[[File:Screenshot_20251022_080950_WhatsApp.jpg| | [[File:Screenshot_20251022_080950_WhatsApp.jpg|576x576px|border|right]] | ||
<Br>‘साठवणींचा कोलाज’ म्हणजे एक प्रकारे माझे आत्मकथनच! आत्मचरित्र लिहिण्याएवढा मी मोठा साहित्यिक नाही, पण आत्मकथन नक्कीच करू शकतो. माझ्या जडणघडणीतल्या सर्व नातेवाइकांना, तसेच शाळा-कॉलेज-कचेरीच्या मित्र-मैत्रिणी आणि सहकाऱ्यांना, त्याचप्रमाणे ठिकठिकाणी येता-जाता भेटलेल्या भल्या माणसांना मी जाहीरपणे धन्यवाद देऊ इच्छितो. कोणतीही गोष्ट आपल्या घरापासून सुरू करावी असे म्हणतात... | <Br>‘साठवणींचा कोलाज’ म्हणजे एक प्रकारे माझे आत्मकथनच! आत्मचरित्र लिहिण्याएवढा मी मोठा साहित्यिक नाही, पण आत्मकथन नक्कीच करू शकतो. माझ्या जडणघडणीतल्या सर्व नातेवाइकांना, तसेच शाळा-कॉलेज-कचेरीच्या मित्र-मैत्रिणी आणि सहकाऱ्यांना, त्याचप्रमाणे ठिकठिकाणी येता-जाता भेटलेल्या भल्या माणसांना मी जाहीरपणे धन्यवाद देऊ इच्छितो. कोणतीही गोष्ट आपल्या घरापासून सुरू करावी असे म्हणतात... | ||
<Br>-एम. विमल मोहन (मोहन कर्णिक) | <Br>-एम. विमल मोहन (मोहन कर्णिक) | ||
Latest revision as of 07:52, 8 March 2026
जुन्या ठाणे शहरातील हृद्य आठवणींचा लेख संग्रह---

‘साठवणींचा कोलाज’ म्हणजे एक प्रकारे माझे आत्मकथनच! आत्मचरित्र लिहिण्याएवढा मी मोठा साहित्यिक नाही, पण आत्मकथन नक्कीच करू शकतो. माझ्या जडणघडणीतल्या सर्व नातेवाइकांना, तसेच शाळा-कॉलेज-कचेरीच्या मित्र-मैत्रिणी आणि सहकाऱ्यांना, त्याचप्रमाणे ठिकठिकाणी येता-जाता भेटलेल्या भल्या माणसांना मी जाहीरपणे धन्यवाद देऊ इच्छितो. कोणतीही गोष्ट आपल्या घरापासून सुरू करावी असे म्हणतात...
-एम. विमल मोहन (मोहन कर्णिक)
डिंपल पब्लिकेशन्सनी नुकतेच प्रकाशित केलेले एम. विमल मोहन (मोहन कर्णिक) यांच्या 'साठवणींचा कोलाज' या पहिल्यावहिल्या पुस्तकातील काही प्रकरणं इथे आपल्याकरता ऑडिओ स्वरुपात...
| प्रकाशक : डिंपल पब्लिकेशन्स | संपर्क: 📞 922 693 7924
|
|---|---|
| 📖 किंमत : ₹४५०/- | जुन्या आठवणींना उजाळा... सर्व ठाणेकरांनी एकदा वाचावा असा अनुभव! |
| Online खरेदी.. | Amazon:https://amzn.in/d/hBhm8U0 डिंपल प्रकाशन : http://bit.ly/4o1JWwn अक्षरग्रंथ : http://bit.ly/4741GkY |
| प्रकरण १ कर्णिकांचा वाडा |
|
|---|---|
| प्रकरण २ खंडू रांगणेकर |
|
| प्रकरण ३ पवार मास्तर |
|
| प्रकरण ४ किशोर कर्नावट |
|
| प्रकरण ५ शंकर दगडे |
|
| प्रकरण ६ पाच आणेवाला वैद्य |
|
| प्रकरण ७ श्री अण्णा पट्टेकर महाराज |
|
| प्रकरण ८ नूरीबाबांचा दर्गा |
|
| प्रकरण ९ चरईतील हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण |
File:चरईतील हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण.mp3 |
| प्रकरण १० मामलेदार मिसळ |
File:मामलेदार मिसळ.mp3 |
| प्रकरण ११ आई |
File:आई.mp3 |
| प्रकरण १२ डॉ. इंगळहळीकर |
File:डॉ. इंगळहळीकर .mp3 |
| प्रकरण १३ दादाजू |
File:दादाजू.mp3 |
| प्रकरण १४ धाकली बाय |
File:धाकली बाय.mp3 |
| प्रकरण १५ बबन वडापाव |
File:बबन वडापाव.mp3 |
