महापालिका निवडणूक: Difference between revisions
From Citypedia Thane
Th>Admin mNo edit summary |
Super Admin (talk | contribs) mNo edit summary |
||
| (2 intermediate revisions by 2 users not shown) | |||
| Line 1: | Line 1: | ||
महाराष्ट्र राज्यात येत्या दोन तीन महिन्यात अनेक महापालिका निवडणुका होणार आहेत, त्यानिमित्ताने सर्वांसाठी नागरिकांचा दृष्टिकोन देणारे काही लेख आम्ही प्रकाशित करणार आहोत. सर्च बॉक्समध्ये निवडणूक हा शब्द टाकून हे सर्व लेख एकत्र वाचता येतील. | महाराष्ट्र राज्यात येत्या दोन तीन महिन्यात अनेक महापालिका निवडणुका होणार आहेत, त्यानिमित्ताने सर्वांसाठी नागरिकांचा दृष्टिकोन देणारे काही लेख आम्ही प्रकाशित करणार आहोत. सर्च बॉक्समध्ये निवडणूक हा शब्द टाकून हे सर्व लेख एकत्र वाचता येतील. | ||
२०२१ मध्ये जनगणना न झाल्याने ठाणे आणि अन्य महानगरपालिकांसाठी २०११ च्याच जनगणनेचा आधार घेऊन वॉर्ड रचना जाहीर झाल्या असून लवकरच मतदार याद्या प्रसिद्ध होतील. मुंबई उच्च न्यायालयाच्या रेट्यामुळे लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे. | २०२१ मध्ये जनगणना न झाल्याने ठाणे आणि अन्य महानगरपालिकांसाठी २०११ च्याच जनगणनेचा आधार घेऊन वॉर्ड रचना जाहीर झाल्या असून लवकरच मतदार याद्या प्रसिद्ध होतील. [[mumbai:मुंबई उच्च न्यायालय|'''मुंबई उच्च न्यायालयाच्या''']] रेट्यामुळे लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे. | ||
[[File:TMC_Final_Ward.pdf|200px|thumb|left|ठाणे महापालिका अंतिम प्रभाग रचना नकाशा]] | [[File:TMC_Final_Ward.pdf|200px|thumb|left|ठाणे महापालिका अंतिम प्रभाग रचना नकाशा]] | ||
[[Category:ठाणे संबंधित]] | [[Category:ठाणे संबंधित]] | ||
[[Category:लोकप्रतिनिधि]] | [[Category:लोकप्रतिनिधि]] | ||
Latest revision as of 16:01, 8 March 2026
महाराष्ट्र राज्यात येत्या दोन तीन महिन्यात अनेक महापालिका निवडणुका होणार आहेत, त्यानिमित्ताने सर्वांसाठी नागरिकांचा दृष्टिकोन देणारे काही लेख आम्ही प्रकाशित करणार आहोत. सर्च बॉक्समध्ये निवडणूक हा शब्द टाकून हे सर्व लेख एकत्र वाचता येतील.
२०२१ मध्ये जनगणना न झाल्याने ठाणे आणि अन्य महानगरपालिकांसाठी २०११ च्याच जनगणनेचा आधार घेऊन वॉर्ड रचना जाहीर झाल्या असून लवकरच मतदार याद्या प्रसिद्ध होतील. मुंबई उच्च न्यायालयाच्या रेट्यामुळे लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे.
